PHOTO | ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर ‘जोडीचा मामला’, कार्तिकी गायकवाड-रोनित पिसेची हजेरी!

‘चला हवा येऊ द्या’च्या या भागात नव दाम्पत्य गायिका कार्तिकी गायकवाड आणि तिचा पती रोनित पिसे यांनी देखील हजेरी लावली होती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:02 AM, 20 Jan 2021
1/6
लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर मकर संक्रांतीचे निमित्त साधून ‘जोडी स्पेशल’ भाग नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
2/6
या भागात अनेक गायक-गयिका, संगीतकार यांनी सपत्नीक हजेरी लावली होती.
3/6
‘चला हवा येऊ द्या’च्या या भागात नव दाम्पत्य गायिका कार्तिकी गायकवाड आणि तिचा पती रोनित पिसे यांनी देखील हजेरी लावली होती.
4/6
कार्तिकी आणि रोनितने यावेळी ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर खास फोटोशूट देखील केले.
5/6
या भागात कार्तिकीने तिच्या आणि रोनितच्या लग्नाच्या खास गोष्टी देखील चाहत्यांसोबत शेअर केल्या.
6/6
सारेगमप लिटील चॅम्पस फेम कार्तिकी गायकवाडने इंजिनिअर असणाऱ्या रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली आहे.