Kiara Advani | कियारा अडवाणीचा रॅम्प वॉक, मनिष मल्होत्राच्या शो-स्टॉपरचे हटके फोटो

नुकतंच पार पडलेल्या ‘लॅकमे फॅशन विक’मध्ये कियारा प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा यांची शो-स्टॉपर ठरली. (Kiara Advani's Ramp Walk, Manish Malhotra's Show-Stopper)

  • Publish Date - 11:30 am, Thu, 25 March 21
1/6
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीची सुंदरता नेहमीच सर्वांना मोहित करत असते. जेव्हा ही सुंदर अभिनेत्री ‘टॉप टू बॉटम’ तयार होते आणि तिची ग्लॅमरस स्टाईल दाखवून फोटोशूट करते, तेव्हा चाहते नक्कीच घायाळ होतात.

2/6
नुकतंच पार पडलेल्या ‘लॅकमे फॅशन विक’मध्ये कियारा प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा यांची शो-स्टॉपर ठरली.

3/6
कियारानं मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये रॅम्प वॉक करत चाहत्यांची मनं जिंकली आहे.

4/6
कियाराचे हे रॅम्प वॉक करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

5/6
यावेळी लाडका अभिनेता कार्तिक आर्यनसुद्धा शो-स्टॉपर ठरला. मनिष मल्होत्रा यांनी दोघांसोबत मस्त रॅम्प वॉक केला.

6/6
या फोटोमध्ये कियारा कमालीची सुंदर दिसते आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI