चवीला बरा पण आरोग्याला एक नंबर! वाचा गाजर-बीटरूटच्या रसाचे फायदे

| Updated on: Oct 31, 2023 | 9:40 AM

गाजर आणि बीटरूटचा ज्यूस शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपल्या आजूबाजूला सुद्धा अनेकजण याचं सेवन न चुकता करत असतात. हा ज्यूस खूप फायदेशीर असतो. चवीला जरी हा ज्यूस फारसा बरा नसला तरी मन घट्ट करून हा ज्यूस नक्की प्यावा. चला जाणून घेऊया काय फायदे आहेत हा ज्यूस पिण्याचे...

1 / 5
गाजर आणि बीटरूटचा ज्यूस प्या असं नेहमी सांगितलं जातं. आपल्यापैकी बरेचजण हा ज्यूस सकाळी पितात. आपल्यालाही प्रश्न पडतो याचे नेमके फायदे काय आहेत. गाजर आणि बीटरूटच्या ज्यूसमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात म्हणून हा ज्यूस शरीराला खूप उपयुक्त असतो. हा ज्यूस कॅन्सरवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.

2 / 5
गाजर आणि बीटरूटमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम असतं. रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी गाजर आणि बीटरूटचा ज्यूस प्या. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी हा ज्यूस अति उत्तम आहे.

3 / 5
तुम्ही बरेचदा ऐकलं असेल की "पनीर खा, वजन कमी करायचं असेल तर इतर गोष्टी कमी खाऊन पनीर खाण्यावर भर द्या." असं का बोललं जातं? पनीर मध्ये आवश्यक पोषक तत्वे असतात. पनीर खाऊन बराच वेळ पोट भरल्या सारखं वाटतं. भूक लागत नाही आणि पर्यायी चरबी वाढत नाही.

4 / 5
ज्या लोकांना ॲनिमियाचा त्रास होतो त्यांना शरीरात लोहाची कमतरता असते, शरीरात रक्ताची कमतरता असते. बीटरूट आणि गाजरच्या ज्यूस मध्ये लोह चांगल्या प्रमाणात असतं. रक्त निर्मिती वेगात होते.

5 / 5
अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅस यासारख्या समस्या असतील तर हा ज्यूस न चुकता प्या. भरपूर प्रमाणात फायबर असल्याने गाजर आणि बीटरूटचा ज्यूस पचनसंस्था चांगली करतो. आयुर्वेदतज्ज्ञांच्या मते हा ज्यूस रोज सकाळी प्यायला हवा.