दिल्ली शिवाय अन्य शहरातून का धावत नाही राजधानी एक्सप्रेस, हे आहे यामागील कारण !

Rajdhani Express Facts: तुम्हाला माहिती आहे का देशांमध्येच जीतक्या ही राजधानी एक्सप्रेस आहेत त्या सर्व दिल्ली स्थानकवरूनच का धावतात? यामागील एक विशेष कारण आहे याबद्दल अनेकांना माहिती नाही.

| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 10:24 PM
1 / 5
उन्हाळी सुट्टीत उत्तर प्रदेशसाठी कुर्ला स्थानकातून टीचर्स स्पेशल ट्रेन सुटणार

2 / 5
राजधानी एक्सप्रेसची सुरुवात 1969 मध्ये वेगाने धावणारी ट्रेन सेवा म्हणून या ट्रेन ची नोंद करण्यात आली होती.या ट्रेन ची गती (70 किलोमीटर/प्रति तास) सर्वसाधारण ट्रेनच्या तुलनेत अधिक(140 किलोमीटर /तास) ठेवण्यात आली आहे.

3 / 5
काय आहे राजधानी एक्सप्रेस ची  कहानी? -खरेतर ,राजधानी एक्सप्रेस दिल्लीसाठीच सुरू केली गेली आहे. ही ट्रेन दिल्लीला देशांतील अन्य शहरांना जोडण्याच्या दृष्टीकोनातून चालवण्यात आली.  

4 / 5
या कारणामुळे सगळ्या राजधानी एक्सप्रेस फक्त दिल्ली वरूनच रवाना होतात आणि पुन्हा दिल्लीत येथे येतात हेच कारण आहे की जयपुर ,लखनऊ सारख्या शहरातून ही ट्रेन अद्याप सुरू झाली नाही. तसे पाहायला गेले तर ही ट्रेन अनेक स्टेशनवर थांबते ज्यामुळे आपण या ट्रेनमध्ये बसून सहज प्रवास करू शकतो.

5 / 5
आपणास सांगू इच्छितो की, रेल्वे आता अंदाजे 15 जोडी राजधानी एक्सप्रेस गाडी चालवत आहे.ही ट्रेन दिल्ली  अहमदाबाद, बंगलोर, भुवनेश्वर, बिलसपुर, चेन्नई, गुवाहाटी/डिब्रूगढ, राँची, कोलकाता, जम्मू, मुंबई, पटना, सिकंदराबाद आणि त्रिवेंद्रम यांना जोडते.