Gold, Silver Latest Rates : सोन्याचे दर धाडकन आपटले, चांदीही तब्बल 10 हजारांनी स्वस्त, नवे दर काय?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर हे सातत्याने वाढतच आहेत. परंतु आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सोन्या-चांदीच्या दरात आता मोठी घसरण झाली आहे. चांदी तर तब्बल 10 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

| Updated on: Jun 05, 2026 | 2:52 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढच होत आहे. 24 कॅरट सोन्याचे दर हे प्रति तोळा दीड लाखांच्या वर पोहोचले आहेत. त्यामुळे सोन्याची खरेदी ही सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.

2 / 5
तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील प्रचंड वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चांदीच्या दराने देखील उंच्चाक गाठला आहे.

3 / 5
मात्र आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 1500 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीच्या दरात देखील प्रति किलो तब्बल दहा हजार रुपयांची घसरण झाली आहे.

4 / 5
नव्या दरानुसार आता सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे दीड हजार रुपयांनी कमी होऊन,  जीएसटीसह प्रति तोळा 1 लाख 58 हजार 105 रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे खरेदीदारांना थोडा का होत नाही दिलासा मिळणार आहे.

5 / 5
तर दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. चांदीच्या दरात दहा हजार रुपयांची घसरण झाली असून, चांदीचे नवे दर प्रति किलो  2 लाख 66 हजार 770 रुपये एवढे आहेत.

Follow Us