Photo : लेट्स डान्स; सारा-वरुणचा अनोखा अंदाज

अभिनेत्री सारा अली खान आणि वरुण धवन सध्या सोशल मीडियावर मस्त धुमाकूळ घालत आहेत. (Let's Dance; Sara-Varun's dancing pictures)

| Updated on: Dec 13, 2020 | 12:59 PM
1 / 5
अभिनेत्री सारा अली खान आणि वरुण धवन सध्या सोशल मीडियावर मस्त धुमाकूळ घालत आहेत. दोघंही एका पेक्षा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

2 / 5
सारा आणि वरुण दोघंही त्यांच्या आगामी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.

3 / 5
येत्या 25 डिसेंबरला 'कुली नं 1'हा चित्रपट प्रेषकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सारा आणि वरुणची जोडी झळकणार आहे.

4 / 5
आता सारा अली खाननं अभिनेता वरुण धवनसोबत काही फोटो शेअर केले आहेत. दोघांनीही ट्रेंडी डेनिम परिधान केलं आहे.

5 / 5
वरुणनं डेनिम जॅकेट आणि पॅन्ट तर सारानं डेनिम ड्रेस परिधान केला आहे. वरुण आणि साराची ही डान्सिंग पोज चाहत्यांना चांगलीच पसंतीस आली आहे.