Photo : लेट्स अनलॉक फन; पाहा तुमच्या लाडक्या कलाकारांचे व्हॅकेशन फोटो

आता अनलॉकनंतर तुमचे लाडके कलाकार व्हेकेशनसाठी बाहेर पडले आहेत आणि मस्त एन्जॉय करत आहेत. (Let's Unlock Fun; vacation photos of your favorite artists)

  • Updated On - 12:15 pm, Mon, 23 November 20
1/7
लॉकडाऊनमुळे सगळेच घरात अडकलेले होते. मात्र आता अनलॉकनंतर तुमचे लाडके कलाकार मस्त एन्जॉय करत आहेत. पाहुयात व्हॅकेशनसाठी कोण कुठे गेलंय?

2/7
वरुण धवन : वरुण धवन काही दिवसांपूर्वी मालदीवमध्ये धमाल करत होता. त्यानं या ट्रीपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र आता तो परत त्याचा आगामी चित्रपट 'जुग जुग जीयो'च्या चित्रीकरणात व्यस्त झाला आहे.

3/7
तापसी पन्नू  : तापसीसुद्धा अनलॉक होताचं मालदीवची सफर करुन आली आहे. या ट्रीपमध्ये तिने बहिणी आणि बॉयफ्रेंडसोबत खूप धमाल केली आहे.

4/7
कतरिना कैफ : कतरिना मालदीवला कामानिमित्त गेली होती.  मात्र यात तिनं भरपूर धमाल केली आहे. तिनं या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5/7
करीना कपूर खान : करीना कपूर खान तिच्या कुटुंबासोबत धर्मशालामध्ये एन्जॉय करत आहे.

6/7
टायगर श्रॉफ : अभिनेता टायगर श्रॉफनंसुद्धा मालदीवमध्ये धमाल केली आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते.

7/7
दिशा पाटनी : दिशा आणि टायगरच्या नात्याबद्दल नेहमीच चर्चा असते. आता हे दोघं सोबतच मालदीवला गेले असल्याची चर्चा आहे. दिशानं तिच्या इन्स्टाग्रामवर या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. तिचा हा हॉट अंदाज बघून चाहते घायाळ झाले आहेत.

Published On - 12:12 pm, Mon, 23 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI