Diwali 2024: दिवाळीत दारात शोभून दिसतील ‘या’ सोप्या – साध्या रांगोळ्या

सध्या संपूर्ण देशात दिवाळी सणाची चर्चा रंगली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी सणाचं महत्त्व फार मोठं आहे. दिवाळीत सर्वत्र रोषणाई तर केलीच जाते पण आकर्षक रांगोळ्यांनी दाराची शोभा वाढते. तर यंदाच्या वर्षी तुम्ही देखील 'या' सोप्या आणि साध्या रांगोळ्या काढून करा दिवाळी साजरी करा...

| Updated on: Oct 21, 2024 | 3:41 PM
1 / 6
दारासमोर रांगोळी काढल्यामुळे मन देखील प्रसन्न राहतं. अनेकांना रांगोळी काढायला प्रचंड आवडते. त्यामुळे रांगोळ्या शोधल्या जातात.

दारासमोर रांगोळी काढल्यामुळे मन देखील प्रसन्न राहतं. अनेकांना रांगोळी काढायला प्रचंड आवडते. त्यामुळे रांगोळ्या शोधल्या जातात.

2 / 6

काहींना रांगोळ्या काढायला जमत नाहीत. त्यामुळे या सोप्या आणि साध्या रांगोळ्या काढणं योग्य ठरतं.

3 / 6

अशा काही रांगोळ्या ज्या अगदी साध्या आहेत आणि काढण्यासाठी अधिक वेळ देखील लागत नाही...

4 / 6

अनेक महिला नोकरी किंवा स्वतःच्या व्यवसाय करतात. म्हणून काम सांभाळून दिवाळीची तयारी करण्यात महिलांना प्रचंड त्रास होतो.

5 / 6

फक्त रांगोळी सुंदर आणि देखीव असावी असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून सोप्या रांगोळ्या योग्य ठरतात.

6 / 6

इंटरनेट आणि सोशल मीडियावर देखील रांगोळ्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us