Skin Care : नखांभोवती असलेली डार्क त्वचा दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा!
जेव्हा सौंदर्याचा प्रश्न येतो. तेव्हा लोक फक्त चेहऱ्याच्या त्वचेकडेच फक्त लक्ष देतात. हात आणि पायांच्या त्वचेकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अनेक वेळा हात आणि पायांची त्वचा काळी पडते. त्यामध्येही नखांच्या भोवतालची त्वचा अधिक काळी होते. ही समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही काही खास उपाय सांगणार आहोत. नारळाच्या तेलाचे सूक्ष्मजीवविरोधी प्रभाव असतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
टी 20I मध्ये 20 व्या ओव्हरमध्ये सर्वात जास्त सिक्स लगावणारे भारतीय, नंबर 1 कोण?
सकाळी हे प्रकारचे ६ सरबत प्या, आणि फिट रहा
थंडीत कोणते व्हिटामिन्स फायद्याचे, जाणून घ्या
भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
गव्हाच्या चपात्या खाणे बंद केल्याने खरंच वजन कमी होते ?
लाल साडीमध्ये अंजली अरोराचं सौंदर्य खुललं, फोटो तुफान व्हायरल
