AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : दररोजच्या आहारात ओट्सचा समावेश करा आणि वाढलेले वजन कमी करा!

वजन कमी करण्यासाठी आहारात ओट्सचा समावेश केला पाहिजे. ओट्समध्ये साखर आणि चरबीचे प्रमाण खूप कमी असते. परंतु प्रथिने आणि फायबर खूप जास्त असतात. त्यामध्ये असलेले पोषक चयापचय वाढविण्याचे कार्य करतात.

| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 21, 2021 | 7:02 AM
Share
वजन कमी करण्यासाठी आहारात ओट्सचा समावेश केला पाहिजे. ओट्समध्ये साखर आणि चरबीचे प्रमाण खूप कमी असते. परंतु प्रथिने आणि फायबर खूप जास्त असतात. त्यामध्ये असलेले पोषक चयापचय वाढविण्याचे कार्य करतात.

वजन कमी करण्यासाठी आहारात ओट्सचा समावेश केला पाहिजे. ओट्समध्ये साखर आणि चरबीचे प्रमाण खूप कमी असते. परंतु प्रथिने आणि फायबर खूप जास्त असतात. त्यामध्ये असलेले पोषक चयापचय वाढविण्याचे कार्य करतात.

1 / 5
ज्यामुळे पोट निरोगी राहण्यास मदत होते. बेलीची चरबी कमी करण्यासाठी ओट्स खूप फायदेशीर असतात. दररोज ओट्स खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

ज्यामुळे पोट निरोगी राहण्यास मदत होते. बेलीची चरबी कमी करण्यासाठी ओट्स खूप फायदेशीर असतात. दररोज ओट्स खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

2 / 5
जर आपण आहारामध्ये ओट्सचा समावेश करण्याचा विचार करत असाल, तर आपण ओट्सची चपाती खाऊ शकता. हा एक ट्रेंडी डायटरी हॅक आहे, जो वजन कमी करण्यात मदत करतो.

जर आपण आहारामध्ये ओट्सचा समावेश करण्याचा विचार करत असाल, तर आपण ओट्सची चपाती खाऊ शकता. हा एक ट्रेंडी डायटरी हॅक आहे, जो वजन कमी करण्यात मदत करतो.

3 / 5
ओट्स व्हिटामिन बी आणि फायबर समृद्ध असतात, जे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आपल्याला कमी कॅलरी आणि पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असा नाश्ता खायचा असेल तर ओट्स खाणे फायदेशीर ठरते.

ओट्स व्हिटामिन बी आणि फायबर समृद्ध असतात, जे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आपल्याला कमी कॅलरी आणि पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असा नाश्ता खायचा असेल तर ओट्स खाणे फायदेशीर ठरते.

4 / 5
100 ग्रॅम ओट्समध्ये किती पोषक तत्वे मिळतात पाहा. कॅलरी – 389, पाणी – 8%, प्रोटीन – 16.9 ग्रॅम, कार्ब्सन – 66.3 ग्रॅम, फायबर – 10.6 ग्रॅम चरबी – 6.9 ग्रॅम आपल्या शरिरातील विविध व्याधींना ग्लुटेन कारणीभूत असते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...