AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : आहारात हे 5 बजेट फ्रेंडली पदार्थ समाविष्ट करा आणि निरोगी जीवन जगा!

स्वयंपाकाचे तेल ही अशी गोष्ट आहे. ज्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. निरोगी राहण्यासाठी तुम्हाला हे तेल वेळोवेळी बदलत राहावे लागेल. स्वयंपाकाचे तेल वैकल्पिकरित्या वापरणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. स्वयंपाकात वापरण्यात येणारे तेल म्हणून तुम्ही शेंगदाणे तेल, ऑलिव्ह ऑईल, राईस ब्रान आणि मोहरीचे तेल इत्यादी वापरू शकता.

| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 09, 2021 | 8:32 AM
Share
1. स्वयंपाकाचे तेल ही अशी गोष्ट आहे. ज्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. निरोगी राहण्यासाठी तुम्हाला हे तेल वेळोवेळी बदलत राहावे लागेल. स्वयंपाकाचे तेल वैकल्पिकरित्या वापरणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. स्वयंपाकात वापरण्यात येणारे तेल म्हणून तुम्ही शेंगदाणे तेल, ऑलिव्ह ऑईल, राईस ब्रान आणि मोहरीचे तेल इत्यादी वापरू शकता.

1 / 5
2. प्रथिने आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असतात. यासाठी डाळींचा वापर उत्तम. डाळी पाण्यात भिजवून अंकुर फुटल्यानंतर घ्याव्यात. याशिवाय मूग डाळ, मसूर, उडीद इत्यादींचा आहारात समावेश करा.

2. प्रथिने आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असतात. यासाठी डाळींचा वापर उत्तम. डाळी पाण्यात भिजवून अंकुर फुटल्यानंतर घ्याव्यात. याशिवाय मूग डाळ, मसूर, उडीद इत्यादींचा आहारात समावेश करा.

2 / 5
3. जे काही हंगामी भाज्या किंवा फळे आहेत, ती नक्की खा. यामुळे आपल्या शरीराला पाैष्टीक घटक मिळतात.

3. जे काही हंगामी भाज्या किंवा फळे आहेत, ती नक्की खा. यामुळे आपल्या शरीराला पाैष्टीक घटक मिळतात.

3 / 5
4. फक्त गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खाऊ नका. याशिवाय हंगामानुसार आहारात नाचणी, बाजरी, मका, हरभरा इत्यादी पिठांच्या समावेश करा. आपण इच्छित असल्यास, आपण ते गव्हाच्या पिठात एका विशिष्ट प्रमाणात मिसळू शकता.

4 / 5
5. आहारात हळदीच्या दुधाचा समावेश करणे आवश्यक आहे. यासह तुमच्या शरीराला कॅल्शियम देखील मिळेल आणि शरीर अनेक रोगांपासून देखील सुरक्षित राहते.

5. आहारात हळदीच्या दुधाचा समावेश करणे आवश्यक आहे. यासह तुमच्या शरीराला कॅल्शियम देखील मिळेल आणि शरीर अनेक रोगांपासून देखील सुरक्षित राहते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...