Beauty Tips: कच्चे दूध त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

कच्चे दूध त्वचेसाठी फायदेशीर आहे. यातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे काम करते. जर तुम्ही हलक्या हाताने गोलाकार हालचालीत कच्चे दूध लावले आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ केला तर त्वचा चमकदार बनते. जर त्वचा तेलकट असेल तर चेहऱ्यावर पुरळ येणे सामान्य मानले जाते. अशावेळी कच्चे दूध हा रामबाण उपाय आहे.

1/5
कच्चे दूध त्वचेसाठी फायदेशीर आहे. यातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे काम करते. जर तुम्ही हलक्या हाताने गोलाकार हालचालीत कच्चे दूध लावले आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ केला तर त्वचा चमकदार बनते.

2/5
जर त्वचा तेलकट असेल तर चेहऱ्यावर पुरळ येणे सामान्य मानले जाते. अशावेळी कच्चे दूध हा रामबाण उपाय आहे. मुरुमावर रात्री कच्चे दूध लावल्यास तेलकट त्वचेची समस्या दूर होते.

3/5
कच्च्या दुधात अनेक प्रकारचे फायदेशीर अँटी-टॅनिंग एजंट असतात. जे सनबर्न आणि टॅनिंग काढून टाकण्याचे काम करतात. अशा स्थितीत कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर 20 मिनीटे कच्चे दूध लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

4/5
कच्चे दूध चेहऱ्यावरील घाण आणि तेल काढून टाकते. कापसाचे पॅड कच्च्या दुधात बुडवून हळूवारपणे चेहरा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील ओलावा आणि घाण साफ होते.

5/5
दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. जे पिगमेंटेशन आणि काळी वर्तुळे कमी करण्यासाठी प्रभावीपणे काम करते. आपल्या चेहऱ्यावर वीस मिनिटांसाठी कच्चे दूध लावा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI