AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News Year | बजेट नाही…मग कसं करणार न्यू इयर साजरा..हे आहेत तुमच्या बजेटमधील काही स्पेशल लोकेशन

न्यू इयर जवळ आला आहे. पण कुठे जायचं ते कळतं नाही आहे. त्यात बजेट पण नाही मग न्यू इयर कसा खास करता येईल. आणि आपल्या प्रियजनांना कसं खूश करता येईल. त्यासाठी आम्ही तुम्हाला कमी बजेटमध्ये कुठे जाता येईल आणि तुमचं न्यू इयर धमाल साजरा होईल.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 17, 2021 | 3:53 PM
Share
न्यू इयर जवळ आला आहे. पण कुठे जायचं ते कळतं नाही आहे. त्यात बजेट पण नाही मग न्यू इयर कसा खास करता येईल. आणि आपल्या प्रियजनांना कसं खूश करता येईल. त्यासाठी आम्ही तुम्हाला कमी बजेटमध्ये कुठे जाता येईल आणि तुमचं न्यू इयर धमाल साजरा होईल.  आम्ही तुमच्यासाठी न्यू इयर साजरा करण्यासाठी काही खास शहरांची निवड केली आहे. जिथे तुम्ही 5 हजारापर्यंत न्यू इयर साजरा करु शकता. ही शहर खूप सुंदर आणि आकर्षत तर आहेतच त्याबरोबर तुमच्या खिशाला परवडतील अशी आहेत.

1 / 6
मुक्तेश्वर : उत्तराखंडमधील अतिशय सुंदर असं हे गाव असून न्यू इयर साजरा करण्याची बेस्ट लोकेशन आहे. तुम्हाला इथे जाण्यासाठी फार पैसही खर्च करावे लागणार नाही तर राहण्याची सोय देखील इथे स्वस्तात होते. या ठिकाणी 500 रुपयांमध्ये एका रात्रीसाठी गेस्ट हाऊस उपलब्ध आहे.

2 / 6
गोल्डन टेंपल : अमृतसर हे नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी उत्तम शहर आहे. अमृतसरमधील गोल्डन टेंपल हे आयुष्यात एकदा तरी बघावं असं शिखांचं पवित्र स्थान आहे. त्याचबरोबर जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर सारख्या अनेक ऐतिहासिक गोष्टी आपली छाती अभिमानाने फुलून जाते.

3 / 6
जयपूर : गुलाबी सिटी राजस्थानची जान जयपूर हे शहरसुद्धा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट ऑपशन आहे. हवा महल, सिटी पॅलेस आणि अंबर फोर्ट हे पाहण्यासारखे ठिकाण आहे. इथे तुम्हाला कमी बजेटमध्ये हॉटेल्स आणि जेवण्याची सोय होऊ शकते.

4 / 6
उदयपूर : जर तुम्हाला शांत ठिकाणी तलावाच्या काठावर बसून नवीन वर्षाचं स्वागत करायचं असेल तर उदयपूर हे बेस्ट आहे.

5 / 6
गोवा : नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोवा हे सगळ्यात बेस्ट आणि बजेटमधील अनेकांचं आवडतं ठिकाण आहे. गोवा हे न्यू इयर साजरा करण्यासाठी भारतातील सगळ्यात टॉप लोकेशन आहे. कमी पैशात डबल धमाका अशी इथली मजा असते. गोव्यासोबत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दापोली असं अनेक ठिकाण आहेत जिथे तुम्ही कमी पैशात धमालमस्ती करत न्यू इयर साजरा करु शकता.

6 / 6
Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...

टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती