AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Side Effects of Coffee: ‘या’ 5 लोकांनी चुकूनही कॉफी पिऊ नये, समस्या वाढू शकते!

जर तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर तुम्ही चुकूनही कॉफी पिऊ नये. कॉफीमध्ये कॅफीन मोठ्या प्रमाणात आढळते. जे मेंदूच्या नसाच्या कामात व्यत्यय आणते. यामुळे रक्ताभिसरण मंदावते आणि मायग्रेनचा त्रास सुरू होतो. विविध संशोधन हे स्पष्ट करते की, कॅफीनयुक्त पेय मायग्रेनला चालना देतात.

| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 20, 2021 | 7:31 AM
Share
जर तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर तुम्ही चुकूनही कॉफी पिऊ नये. कॉफीमध्ये कॅफीन मोठ्या प्रमाणात आढळते. जे मेंदूच्या नसाच्या कामात व्यत्यय आणते. यामुळे रक्ताभिसरण मंदावते आणि मायग्रेनचा त्रास सुरू होतो. विविध संशोधन हे स्पष्ट करते की, कॅफीनयुक्त पेय मायग्रेनला चालना देतात.

जर तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर तुम्ही चुकूनही कॉफी पिऊ नये. कॉफीमध्ये कॅफीन मोठ्या प्रमाणात आढळते. जे मेंदूच्या नसाच्या कामात व्यत्यय आणते. यामुळे रक्ताभिसरण मंदावते आणि मायग्रेनचा त्रास सुरू होतो. विविध संशोधन हे स्पष्ट करते की, कॅफीनयुक्त पेय मायग्रेनला चालना देतात.

1 / 5
जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर तुम्ही कॉफी पिऊ नये. कॉफी रक्तदाब पातळी वाढवण्याचे कार्य करते. अशा परिस्थितीत ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. या व्यतिरिक्त, कॉफी ताण वाढवते, ज्यामुळे बीपी अनियंत्रित होऊ शकतो.

2 / 5
अनेक तज्ज्ञांचे मत आहे की, मधुमेही रुग्णांनी देखील कॉफी पिणे टाळावे. कारण कॉफीचे जास्त सेवन केल्याने मधुमेही रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. याशिवाय ज्यांच्या रक्तातील साखर अनियंत्रित राहते. त्यांनी कॉफी पिणे टाळावे, अन्यथा त्यांची समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते.

3 / 5
जर तुम्ही गर्भवती असाल तरी तुम्ही कॉफीचे सेवन करू नये. कॅफीन तुमच्या शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम करते. यामुळे अनेक वेळा गर्भाला रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. हे बाळाच्या विकासात अडथळा आणते.

4 / 5
जर तुम्हाला तणावाची समस्या असेल तर तुम्ही कॉफीचा विचारही करू नये. तज्ञांच्या मते, जास्त कॉफी प्यायल्याने शरीरातील कोर्टिसोल हार्मोन अनियंत्रित होतो. यामुळे ताण निर्माण होतो. ज्यामुळे तुमच्यासाठी समस्या अधिक वाढते.

5 / 5
Follow Us
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय