AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | Summer Season Care : उन्हाळ्यात बाहेर जाताना वापरा या गोष्टी

Summer Season Care : सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे उन्हातून बाहेर जाताना या गोष्टींचा वापर करणे गरजेचे आहे. यामुळे आपण भीषण गर्मीपासून स्वतःचा बचाव करु शकता. (Use these things when going out in the summer)

| Updated on: May 31, 2021 | 12:56 AM
Share
सनस्क्रीन लोशन वापरणे आवश्यक आहे. हे आपल्या त्वचेचे टॅन आणि अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

सनस्क्रीन लोशन वापरणे आवश्यक आहे. हे आपल्या त्वचेचे टॅन आणि अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

1 / 5
सूती कपडे घाला. ते जास्त उष्णतेपासून संरक्षण करतात. आरामदायी चप्पल आणि सँडल परिधान करा. हे आपल्याला फ्री ठेवते.

सूती कपडे घाला. ते जास्त उष्णतेपासून संरक्षण करतात. आरामदायी चप्पल आणि सँडल परिधान करा. हे आपल्याला फ्री ठेवते.

2 / 5
सनग्लासेस वापरा. हे उन्हापासून आपल्या डोळयांचा बचाव करण्यास मदत करते. लिप बाम वापरा. उन्हाळ्यात ओठ कोरडे होतात. अशा परिस्थितीत आपण नेहमीच आपल्याबरोबर एक लीप बाम ठेवला पाहिजे.

सनग्लासेस वापरा. हे उन्हापासून आपल्या डोळयांचा बचाव करण्यास मदत करते. लिप बाम वापरा. उन्हाळ्यात ओठ कोरडे होतात. अशा परिस्थितीत आपण नेहमीच आपल्याबरोबर एक लीप बाम ठेवला पाहिजे.

3 / 5
बाहेर जाताना नेहमीच पाण्याची बाटली आपल्यासोबत ठेवा. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यात डिओडोरेंट आणि परफ्यूम वापरा. यामुळे घामाचा दुर्गंध दूर करण्यास मदत होते.

बाहेर जाताना नेहमीच पाण्याची बाटली आपल्यासोबत ठेवा. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यात डिओडोरेंट आणि परफ्यूम वापरा. यामुळे घामाचा दुर्गंध दूर करण्यास मदत होते.

4 / 5
ओले वाईप्स आपल्याकडे ठेवा. आपण घाम स्वच्छ करण्यासाठी ते वापरू शकता. उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्री आणि टोपी वापरा.

ओले वाईप्स आपल्याकडे ठेवा. आपण घाम स्वच्छ करण्यासाठी ते वापरू शकता. उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्री आणि टोपी वापरा.

5 / 5
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.