AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tourist Places : हिमाचल प्रदेशातील ‘ही’ खास ऑफबीट ठिकाणे एक्सप्लोर करा!

सुट्टी घालवण्यासाठी पर्यटक अनेकदा डोंगराळ भाग निवडतात. अशा परिस्थितीत हिमाचल ही प्रत्येकाची पहिली पसंती असते. सुंदर पर्वतांनी वेढलेले हिमाचल हे पर्यटकांसाठी आरामदायी आहे. इथली शहरं तर सुंदर आहेतच पण इथली गावं त्याहूनही सुंदर आहेत. आम्ही तुम्हाला हिमाचलमधील सर्वोत्तम ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.

| Edited By: | Updated on: Oct 28, 2021 | 8:32 AM
Share

1 / 5
फिरणी गावाला हिमाचलची शान म्हणता येईल. ज्यांना पर्वतांची आवड आहे त्यांनी एकदा इथे जावे. सुंदर धबधबे पाहण्यासाठी या ठिकाणी जाता येते.

2 / 5
शोजा हे जालोरीजवळ कुल्लू आणि शिमला दरम्यान वसलेले गाव आहे. हे अतिशय शांत आणि सुंदर ठिकाण आहे. जिथे तुम्ही निवांत क्षण घालवू शकता. येथे कुटुंबासह देखील जाऊ शकतात.

3 / 5
कल्पा हे हिमाचलच्या किन्नौर जिल्ह्यात आहे. ज्यामध्ये भरपूर सफरचंद ऑर्किड आहेत. ते हिरवीगार जंगले आणि भव्य बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेले आहे. कल्पा हे सफरचंद उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे.

4 / 5
हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात वसलेले बारोट अतिशय सुंदर आहे. इथल्या डोंगरांमधली हिरवळ तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी आहे. येथील निसर्गसौंदर्य अतिशय सुंदर आहे.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.