Vitamin B12 Food : शरीरात व्हिटॅमिन-बी12ची कमतरता? मग, आहारात ‘या’ पदार्थांचा आवर्जून समावेश करा!

Vitamin B12 Food : शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन बी-12 खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन बी-12च्या कमतरतेमुळे मानसिक समस्या, हाडे-सांधे दुखी आणि अॅनिमियाचा धोका वाढतो.

Nov 17, 2021 | 5:12 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Nov 17, 2021 | 5:12 PM

अंडी - तुमच्या आहारात अंडी समाविष्ट करून तुम्ही व्हिटॅमिन बी 12चा डेली डोस मिळवू शकता. तुम्ही न्याहारीसाठी उकडलेले अंडी किंवा लंच आणि डिनरसाठी अंडी समाविष्ट करू शकता. यासाठी तुम्ही सूपमध्ये अंडी टाकू शकता किंवा अंड्याची पोळी करू शकता, ज्यामुळे पोषकतत्त्वे वाढू शकतात.

1 / 5
ताक - दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी12 मुबलक प्रमाणात असते. ताक पचनासाठी फायदेशीर आहे. ताक घरी बनवता येते किंवा दुकानातून विकतही घेता येते.

2 / 5
पनीर - पनीर हा व्हिटॅमिन बी12 चा उत्कृष्ट स्रोत आहे. हा शाकाहारी लोकांसाठी अतिशय चांगला स्रोत आहे. पनीर केवळ जेवणात नाही तर दिवसाच्या कोणत्याही वेळी विविध प्रकार बनवून त्याचा आनंद घेऊ शकतात.

3 / 5
चिकन - चिकन हे व्हिटॅमिन बी12 चा चांगला स्रोत आहे. तुम्ही तुमच्या आहारात चिकनचा समावेश करू शकता. चिक लीन प्रोटीनचा देखील एक चांगला स्रोत आहे.

4 / 5
मासे - माशांमध्ये बी12 मुबलक प्रमाणात आढळते. टूना, सॅल्मन, सार्डिन, ट्राउट आणि इतर अनेक सीफूड पर्याय उपलब्ध आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सॅल्मनमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें