AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ban Goods : भारतात दैनंदिन वापराच्या या वस्तू सर्रास विकल्या जातात, पण परदेशात बंदी!

भारतात दैनंदिनपणे विकल्या जाणाऱ्या आणि लोकप्रिय ठरलेल्या अशा अनेक वस्तू (Product) आहेत ज्यावर परदेशात मात्र बंदी आहे. त्याचाच हा आढावा.

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 14, 2021 | 5:26 AM
Share
भारतात दैनंदिनपणे विकल्या जाणाऱ्या आणि लोकप्रिय ठरलेल्या अशा अनेक वस्तू (Product) आहेत ज्यावर परदेशात मात्र बंदी आहे. त्याचाच हा आढावा.

भारतात दैनंदिनपणे विकल्या जाणाऱ्या आणि लोकप्रिय ठरलेल्या अशा अनेक वस्तू (Product) आहेत ज्यावर परदेशात मात्र बंदी आहे. त्याचाच हा आढावा.

1 / 7
पेस्टिसाइड्स (किटकनाशके) : आपल्या देशात पिकांचं उत्पादन वाढावं आणि त्यावरील किटकांचा नायनाट व्हावा म्हणून अनेक किटकनाशकं वापरली जातात. मात्र, परदेशात जवळपास यातील 60 विषारी किटकनाशके विक्रीस बंदी आहे. ही किटकनाशकं फळ किंवा धान्यातून मानवी शरीरात जातात आणि अनेक आजारांचं कारण ठरतात.

2 / 7
उच्च-कॅफीनयुक्त पेयांमध्ये कॉफी, चहा, एनर्जी ड्रिंक्स आणि कोलासारखी इतर शीतपेये समाविष्ट आहेत. जर तुम्ही रात्री 10 वाजता झोपत असाल, तर डॉ.राजच्या या ट्रिकनुसार तुम्ही दुपारी 12 नंतर कॅफीनचे सेवन थांबवावे.

3 / 7
जेली कँडी: या कँडीला भारतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पसंत करतात. मात्र, अमेरिका, कॅनडा आणि ऑस्‍ट्रेलियामध्ये या कँडीवर विक्रीस बंदी आहे. या कँडी मुलांच्या आरोग्याला धोकादायक असतात असं या देशांच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

4 / 7
डिस्‍प्रिन: भारतात डोकं दुखायला लागलं की लगेच डिस्‍प्रिनची गोळी खाली जाते. मात्र, परदेशात यावर बंदी आहे. आंतरराष्‍ट्रीय निकषांनुसार ही गोळी आरोग्याला अपयाकारक आहे.

5 / 7
अनपॉइश्‍चराइज्‍ड मिल्‍क: भारतात मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या अनपॉइश्‍चराइज्‍ड दुधाचा वापर करण्यावर परदेशात बंदी आहे.

6 / 7
लाईफबॉय साबण : भारतात मोठी जाहिरात करुन लोकप्रिय ठरलेल्या लाईफबॉय साबणावर अमेरिकेसह इतर विकसित देशांमध्ये बंदी आहे. हा साबण त्वचेसाठी घातक असल्याचं सांगितलं जातं. विकसित देशात हा साबण जनावरं धुण्यासाठी वापरला जातो.

7 / 7
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...