Photo : ‘लव्ह इज इन द एअर’ , प्रिया आणि उमेशचं कपल फोटोशूट

प्रिया बापट आणि उमेश कामत या दोघांची जोडी रिल आणि रिअल लाइफमध्ये नेहमी चर्चेत असते.('Love is in the air', Priya and Umesh's couple photoshoot)

  • Updated On - 12:33 pm, Mon, 28 December 20
1/5
अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत या दोघांची जोडी रिल आणि रिअल लाइफमध्ये नेहमी चर्चेत असते.

2/5
 '..आणि काय हवं ' या वेब सिरिजमधून प्रिया आणि उमेश यांची जोडी प्रेक्षकांच्या अजूनच पसंतीस उतरली.

3/5
हे परफेक्ट कपल नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतं. एकमेकांसोबतचे फोटो हे दोघंही शेअर करत असतात.

4/5
हे लाडकं कपल सध्या नवनवीन फोटोशूट करत सोशल मीडियावर शेअर करतंय.

5/5
'Hold on tonight..I'll follow you into the moonlight' असं कॅप्शन देत प्रियानं हे फोटो शेअर केले आहेत.

Published On - 12:30 pm, Mon, 28 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI