LSG vs RCB IPL 2022: रवीना टंडनच्या अदांनी केलं घायाळ, KGF 2 ची टीम डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये

LSG vs RCB IPL 2022: सध्या KGF 2 ची सर्वत्र धूम आहे. या सिनेमाची स्टारकास्ट आज डी.वाय. पाटील स्टेडियमवर उपस्थित आहे.

| Updated on: Apr 19, 2022 | 11:44 PM
1 / 5
सध्या KGF 2 ची सर्वत्र धूम आहे. या सिनेमाची स्टारकास्ट आज डी.वाय. पाटील स्टेडियमवर उपस्थित आहे. या स्टार कास्टमधील खासकरुन एका चेहऱ्याने लक्ष वेधून घेतलं.

सध्या KGF 2 ची सर्वत्र धूम आहे. या सिनेमाची स्टारकास्ट आज डी.वाय. पाटील स्टेडियमवर उपस्थित आहे. या स्टार कास्टमधील खासकरुन एका चेहऱ्याने लक्ष वेधून घेतलं.

2 / 5

यशची मुख्य भूमिका असलेल्या KGF 2 मध्ये बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त आणि रवीन टंडनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे दोघेही लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित होते.

3 / 5

हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन स्टेडियमवर उपस्थित होती. तिने आपल्या अदांनी घायाळ केलं. रवीनाचा लूक खूपच सुंदर होता.

4 / 5

रवीनाने आपल्या काही खास अदाही दाखवल्या. KGF 2 चित्रपट प्रमोट करण्यासाठी आरसीबीसोबत करार झाला आहे. म्हणून सिनेमाची टीम स्टेडियममध्ये आली होती.

5 / 5

आरसीबीला चिअरअप करण्यासाठी रवीना आली होती. तिने आरसीबीचं टी-शर्ट परिधान केलं होतं. रवीनाने तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us