Photo : भारतासारखे सख्खे शेजारी मिळाल्याने लकी, भूतानच्या गोड चिमुरडीकडून आभार कशासाठी?

सध्या भारतात कोरोनानं डोकं वर काढलं आहे. अशा परिस्थितीत भारतात लसीकरणाचा वेग वाढला आहे. मात्र असं असतानाच भारत आपल्या शेजारी राष्ट्रांनासुद्धा कोरोना प्रतिबंधक लस पुरवतोय. (Lucky for getting a good neighbor like India, Bhutan's sweet Girl went Viral)

  • Publish Date - 5:33 pm, Tue, 30 March 21
1/6
Bhutan Girl
सध्या भारतात कोरोनानं डोकं वर काढलं आहे. अशा परिस्थितीत भारतात लसीकरणाचा वेग वाढला आहे. मात्र असं असतानाच भारत आपल्या शेजारी राष्ट्रांनासुद्धा कोरोना प्रतिबंधक लस पुरवतोय.
2/6
Bhutan Girl
अशाच मदत मोहिमेअंतर्गत भारतानं भूतानलाही लस पुरवली आहे. याच पार्श्वभूमीवर भूतानमधील एका गोड चिमुकलीनं भारताचे आभार मानले आहेत.
3/6
Bhutan Girl
या मुलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
4/6
Bhutan Girl
महत्त्वाचं म्हणजे या मुलाचा क्यूट अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
5/6
Bhutan Girl
भूतानमधील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. खेनब येदजिन सेल्डन नावाची एक बालकलाकार या व्हिडिओत आहे.
6/6
Bhutan Girl
खेनबनं अतिशय गोड आणि मोहक शैलीत भारताचे आभार मानले आहेत. कोरोना प्रतिबंधक लस पाठवल्याबद्दल हा खास व्हिडीओ तिनं तयार केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI