Photo : धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं नवं फोटोशूट, पाहा फोटो

वयाच्या 53 व्या वर्षीसुद्धा सौंदर्याच्या बाबतीत माधुरीला कुणी मागे टाकू शकत नाही. (Madhuri Dixit's amazing photoshoot)

  • Publish Date - 12:40 pm, Fri, 19 February 21
1/5
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेचे आजही अनेक चाहते आहेत. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे.

2/5
नृत्य आणि अभिनयात तिचा कुणी हात धरू शकत नाहीच, पण तिच्या सौंदर्यालाही कुणी टक्कर देऊ शकत नाही.

3/5
वयाच्या 53 व्या वर्षीसुद्धा सौंदर्याच्या बाबतीत माधुरीला कुणी मागे टाकू शकत नाही. बॉलिवूडची धकधक गर्ल अशी तिची खास ओळख आहे.

4/5
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून आजवर ती उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि सौंदर्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

5/5
सध्या माधुरी दीक्षित नवनवीन फोटोशूटसह चाहत्यांच्या भेटीला येत असतात. आता माधुरीनं  काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI