बायोमध्ये जय महाकाल लिहिलय ते काढ; मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न केल्यामुळे महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा भयानक ट्रोल

सध्या सगळीकडे महाकुंभ मेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले चांगलीच चर्चेत आहे. तिने मुस्लीम बॉयफ्रेंडशी लग्न केल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अनेकांनी तिला चांगलेच सुनावले आहे.

| Updated on: Mar 12, 2026 | 1:00 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून महाकुंभ मेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले ही चांगलीच चर्चेत आहे. फुलांच्या माळा विकणाऱ्या 'मोनालिसा' या तरुणीनं आपल्या आकर्षक डोळ्यांनी अनेकांना घायाळ केले होते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता मोनालिसाने मु्स्लिम मुलाशी लग्न केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

2 / 5
मोनालिसाने काही दिवसांपूर्वी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. तिने एका सिनेमामध्ये काम केले. तिच्या या सिनेमाची सर्वांना आतुरता आहे. आता मोनालिसाने वयाच्या 18व्या वर्षी लग्न केले आहे. तिने बॉयफ्रेंड फरमान खानशी लग्न केले.

3 / 5
मोनालिसा ही मध्य प्रदेशातील इंदूरची रहिवासी आहे, तर तिचा पती फरमान हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे. या दोघांचे गेल्या दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र, दोघेही वेगवेगळ्या धर्मांचे असल्यानं मोनालिसाचे वडील जयसिंग भोसले यांच्याकडून त्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला.

4 / 5
तसेच सोशल मीडियावर देखील मोनालिसाच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. लग्नात मोनालिसाने  लाल रंगाची साडी नेसली होती. तिने तिरुवनंतपुरम इथल्या अरुमानूर नैनार मंदिरात लग्न केले. तिचा प्रियकर फरमान हा तिच्या भांगात सिंदूर (कुंकू) भरताना आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्रासारखा दिसणारा एक पवित्र धागा बांधतानाचा व्हिडीओ व्हायरल होते आहे.

5 / 5
हे सर्वा पाहून एका नेटकऱ्याने मोनालिसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमध्ये "जय महाकाल" असे लिहिले आहे ते काढण्यास सांगितले आहे. दुसऱ्य़ा एका यूजरने तिला एकदा केरळ स्टोरी नक्की पाहा असे देखील म्हटले आहे.

Follow Us