Makar Sankranti 2022 | कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी, संक्रांतीच्या निमित्त श्री. विठ्ठल मंदिरात फुलं फळे भाजी व पतंगाची आरास

आज मकर संक्रांत निमित्त श्री. विठ्ठल व श्री.रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात फुल फळे भाजी व पतंगाची सुंदर व आकर्षक नयनरम्य आरास करण्यात आली आहे.

| Updated on: Jan 14, 2022 | 9:30 AM
आज मकर संक्रांत निमित्त श्री. विठ्ठल व श्री.रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात फुल फळे भाजी व पतंगाची सुंदर व आकर्षक नयनरम्य आरास करण्यात आली आहे.  हे दृष्य पाहून सर्वांच्या तोंडून कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी असे वाक्य येत आहे.

1 / 5
मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध  60  प्रकारच्या भाजीपाल्यांची आरास केली आहे त्यामुळे देवाचा गाभारा हिरव्या भाजी पाल्याने बहरला आहे. मंदिरात विविध फळ भाज्यांची  शेती बहरल्याचा भाविकांना अनुभव येत आहे.

2 / 5
मकर संक्रांत नवीन वर्षातील पहिला सण असल्याने  पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात  तब्बल 60 प्रकारच्या फळभाज्या आणि एक हजार पतंग तसेच तिळगुळ आणि विविध फुलांचा वापर करत अनोखी सजावट केली आहे. ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त राहुल ताम्हाणे यानी केली आहे.

3 / 5
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा , सोळखांबी ,चारखांबि अशा मंदिराच्या विविधभागाना  गाजर , मुळा ,फ्लोवर ,कोबी, टोमेटो  मेथी, पालक, शेपू, तांदूळसा, भेंडी, गवार, कारले, वांगे, बटाटा, बिट  सोबत अगदी सराटी, घोळ, चिघळ, कुर्डू, केळफूल, कडवंची, हदगाचिंचेचा चिगोरफूल, चंद्र नवखा, देवडांगरं अशा  ६० प्रकारच्या भाज्या एकत्रित करून  सजवले आहे.

4 / 5
  तर काही ठिकाणी तिळगूळ आणि संक्रांतीला अनेक ठिकाणी पतंग उडवण्याची परंपरा असल्याने जवळपास एक हजार पतंग वापरून ही सजावट अधिकच सुंदर केली आहे या सजावटीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. फोटो सौजन्य :  Vitthal Rukmini Today darshan | प्रतिनिधी : रवी लव्हेकर

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.