तुमचे लाडके कलाकारसुद्धा संक्रांतीचा आनंद लुटताना दिसत आहेत. (Makarsankranti celebration on the set of ‘Sahkutumb Sahparivar’, see photo)
1/5

इंग्रजी वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत, सध्या सर्वत्र मकर संक्रांतीचे वारे वाहत आहेत.
2/5

अशात तुमचे लाडके कलाकारसुद्धा या सणाचा आनंद लुटताना दिसत आहेत.
3/5

घरोघरी 'तिळगुळ घ्या गोडगोड बोला'असं म्हणत हा सण साजरा केला जातो. तसंच तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये देखिल हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
4/5

सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या सेटवरसुद्धा मकर संक्रांतीची हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
5/5

संक्रांतीसाठी मस्त काळ्या रंगाचे कपडे परिधान करत तुमच्या लाडक्या कलाकारांनी धमाल केली आहे.