52 वर्षीय मलायका 33 वर्षीय तरुणाच्या प्रेमात! दिसायला अर्जुनपेक्षाही हँडसम, नेमकं काय करतो तो? वाचा

Malaika Arora New Bf: सध्या सर्वत्र अभिनेत्री मलायका अरोरा चर्चेत आहे. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम खुललं असल्याचे म्हटले जात आहे. तिच्यासोबत दिसणारा मिस्ट्री मॅन आहे तरी कोण? हे आता समोर आले आहे.

Updated on: Nov 04, 2025 | 1:21 PM
1 / 6
बॉलिवूडमधील अतिशय हॉट अभिनेत्री म्हणून मलायका अरोरा ओळखली जाते. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही मलायका एखाद्या तरुण अभिनेत्रीला फिटनेसच्या बाबतीत टक्कर देताना दिसते. मलायका आणि अर्जुन कपूरचे नाते हे जगजाहीर होते. पण त्यांच्या ब्रेकअपनंतर दोघेही एकमेकांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मलायाकाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम खुललं असल्याचे पाहायला मिळते.

2 / 6
मलायका अरोराने नुकताच मुंबईत झालेल्या एनरिक इग्लेसियसच्या कॉन्सर्टला हजेरी लावली. या कॉन्सर्टमध्ये तिने पांढरा टँक टॉप आणि निळ्या रंगाची शॉर्ट घातली होती. तिच्या या हॉट लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते. या कॉन्सर्टमधील मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

3 / 6
दरम्यान, मलायकासोबत या कॉन्सर्टमध्ये एक मिस्ट्रीमॅन देखील. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले होते. या व्हिडीओमध्ये मलायकासोबत एक हँडसम तरुण दिसत होता. आता हा कोण होता हे समोर आले आहे.

4 / 6
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत होते की मलायका पांढऱ्या शर्ट आणि निळ्या डेनिममध्ये असलेल्या या मिस्ट्री मॅनसोबत बोलत आहे. दोघांना एकत्र इव्हेंटमधून बाहेर पडतानाही पाहिले गेले, ज्यामुळे अफवांना उधाण आले.

5 / 6
मलायका सोबत दिसणारा हा मिस्ट्रीमॅन 33 वर्षीय हिरा व्यापारी हर्ष मेहता आहे. अर्जुनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका हर्षला तर डेट करत नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

6 / 6
मलायकाने अद्याप या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच ती पुन्हा त्या मिस्ट्री मॅनसोबत दिसली ही नाही. काही सोशल मीडिया यूजर्सने हा मिस्ट्री मॅन अर्जुन कपूरपेक्षाही हँडसम असल्याचे म्हटले आहे.