Photo : ‘मराठमोळे जोधा-अकबर’, मानसी नाईकच्या लग्नाचे फोटो पाहिलेत ?

आता मानसीच्या या लूकची सर्वत्र चर्चा सुरू आहे. (Manasi Naik and Pradip Kharera's wedding pictures)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:47 PM, 22 Jan 2021
1/5
अभिनेत्री आणि उत्तम डान्सर म्हणजेच मानसी नाईक आता बॉयफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडकली आहे.
2/5
गेले अनेक दिवस मानसी तिच्या लग्नात कोणता लूक साकारणार याची चर्चा होती. आता मानसीच्या या लग्नाच्या लूकची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
3/5
मानसीनं साकारलेला हा लूक जोधा अकबरमधील ऐश्वर्याचा लूक आहे. त्यामुळे या लूकची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
4/5
पिंक ब्रायडल लेहेंगा आणि अगदी जोधासारखी ज्वेलरी त्यामुळे मानसीच्या चाहत्यांना तिच्यात ऐश्वर्याचा भास झालाय.
5/5
लग्नात प्रदीपही एकदम हॅन्डसम दिसत होता. या दोघांचेही फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.