Photo : मानसी नाईकचं बर्थडे स्पेशल सेलिब्रेशन, पाहा फोटो

3 फेब्रुवारीला अभिनेत्री मानसी नाईकचा वाढदिवस पार पडला. (Manasi Naik's Birthday Celebration, see Photos)

  • Updated On - 10:49 am, Fri, 5 February 21
1/6
3 फेब्रुवारीला अभिनेत्री मानसी नाईकचा वाढदिवस पार पडला.

2/6
मानसी नुकतंच लग्न बंधनात अडकली आहे, त्यामुळे तिचा हा वाढदिवस तिच्यासाठी स्पेशल ठरला.

3/6
तिचा हा स्पेशल वाढदिवस प्रदीप खरेरानं आणखी स्पेशल केलाय.

4/6
घरातच मस्त डेकोरेशन करत प्रदीप आणि मानसीनं हा वाढदिवस साजरा केला.

5/6
या वाढदिवसाचे केक कट करताना काही फोटो मानसी आणि प्रदीपनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

6/6
या फोटोंमध्ये ती प्रचंड खूश दिसतेय. लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI