Photo : लॉकडाऊनचा परिणाम ‘या’ बॉलिवूडकरांचा मांसाहाराला रामराम!

बॉलिवूडचे अनेक कलाकार लॉकडाऊनच्या काळात नॉनव्हेजपासून दूर गेले आहेत. ( Many Bollywood actors have moved away from nonveg)

| Updated on: Oct 16, 2020 | 2:45 PM
Photo : लॉकडाऊनचा परिणाम ‘या’ बॉलिवूडकरांचा मांसाहाराला रामराम!

1 / 6
भूमी पेडणेकर : लॉकडाऊनच्या काळात मी पूर्णपणे शाकाहारी झाले असून शाकाहारी होण्याच्या या प्रक्रियाचा मनसोक्त आनंद घेतला आहे, असं भूमीनं स्वत:हून चाहत्यांना सांगितलं होतं.

भूमी पेडणेकर : लॉकडाऊनच्या काळात मी पूर्णपणे शाकाहारी झाले असून शाकाहारी होण्याच्या या प्रक्रियाचा मनसोक्त आनंद घेतला आहे, असं भूमीनं स्वत:हून चाहत्यांना सांगितलं होतं.

2 / 6
अनुष्का शर्मा- विराट कोहली : अनुष्का सुरुवातीपासून शाकाहारी आहे. अनुष्काप्रमाणेच आता विराट कोहलीनंही विगन लाईफस्टाइल फॉलो करण्यस सुरुवात केली आहे.

अनुष्का शर्मा- विराट कोहली : अनुष्का सुरुवातीपासून शाकाहारी आहे. अनुष्काप्रमाणेच आता विराट कोहलीनंही विगन लाईफस्टाइल फॉलो करण्यस सुरुवात केली आहे.

3 / 6
शिल्पा शेट्टी कुंद्रा :  जुलै महिन्यातच शिल्पा शेट्टीनं आपण शाकाहारी झाले असल्याचं सांगितलं होतं. शाकाहारी जेवण आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेच, शिवाय पृथ्वीचं संरक्षण करायचं असेल तर वन्यजीव वाचले पाहिजेत. त्यासाठीही शाकाहारी होणं अत्यंत गरजेचं आहे, असं तिनं म्हटलं होतं.

4 / 6
रितेश देशमुख : अभिनेता रितेश देशमुखनंही ब्लॅक कॉफी आणि मांसाहाराला रामराम ठोकला असल्याचं या महिन्यातच जाहीर केलं आहे. सोबतच त्यानं बॉडी डोनेट करणार असल्याचीही घोषणा केली आहे. जाता जाता चांगलं अवयव दान करून गेला, असं लोकांनी म्हटलं पाहिजे. त्यामुळेच शाकाहारी होत अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यानं म्हटलं होतं.

5 / 6
संजय दत्त : कर्करोगाशी झुंज देणाऱ्या संजय दत्तनेही आपण मांसाहार सोडला असल्याची घोषणा एप्रिलमध्ये केली होती.

संजय दत्त : कर्करोगाशी झुंज देणाऱ्या संजय दत्तनेही आपण मांसाहार सोडला असल्याची घोषणा एप्रिलमध्ये केली होती.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.