PHOTO | सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे ‘ही’ मराठी अभिनेत्री आलीय चर्चेत!

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

1/6
मराठी मधील सर्वात सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून भाग्यश्री मोटे हिचे नाव घेतेले जाते. भाग्यश्रीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावरही ती खूप लोकप्रिय आहे.
2/6
अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
3/6
भाग्यश्री सोशल मीडियावर खूपच सक्रिय असून अनेकदा तिने हॉट फोटो शेअर केले आहेत. तिने ‘देवा श्री गणेशा’ या मराठी पौराणिक मालिकेत माता पार्वतीची भूमिका साकारली होती.
4/6
भाग्यश्रीने 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.
5/6
छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले.
6/6
भाग्यश्रीने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे नवे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.