स्वर्गापेक्षाही सुंदर, 15 जणांची राहण्याची सोय, प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसचे एका दिवसाचे भाडे फक्त…

थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला देखील कुटुंबासोबत एका निवात आणि मनमोकळ्या हिरव्यागार डोंगराच्या खुशीत वेळ घालवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर.

| Updated on: Jan 13, 2026 | 7:05 PM
1 / 5
तुम्हाला देखील थंडीच्या दिवसांमध्ये निवांत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला जायचं असेल प्राजक्ता माळीच्या कर्जतमधील फार्महाऊसला भेट द्या.

2 / 5
15 ते 20 जणांची राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय आणि निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही तिथे स्विमिंग पूलचा देखील आनंद घेऊ शकता.

3 / 5
या फार्महाऊसमध्ये तुम्हाला अनेक सुविधा तिथे उपल्बध आहेत. ज्यामध्ये मोठा रुम, आकर्षक फर्निचर आणि तिच्या फार्महाऊसमधून समोर दिसणारा सुंदर डोंगर पाहून तुमचे मन देखील तृप्त होईल.

4 / 5
जर तुम्हाला देखील प्राजक्ता माळीचे हे फार्महाऊस भाड्याने घेयचे असेल तर तुम्ही तो ऑनलाईन पद्धतीने देखील बुक करू शकता.

5 / 5
या ठिकाणी राहायचं असेल तर तुम्हाला शनिवार- रविवार एका दिवसाला 30 हजार रुपये तर सोमवार ते शुक्रवार यादरम्यान एका दिवसासाठी 17 ते 20 हजार रुपये भाडे द्यावे लागेल.