सासू माझी ढासू… मराठमोळ्या अभिनेत्रींच्या रिअल लाईफ सेलिब्रिटी सासूबाई

मराठमोळ्या अभिनेत्रींच्या रिअल लाईफ सेलिब्रिटी सासूबाई

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:46 PM, 26 Jan 2021
1/5
अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले आणि सासू कॉश्च्युम डिझायनर गीता गोडबोले
2/5
अभिनेत्री मिताली मयेकर आणि सासू अभिनेत्री सीमा चांदेकर
3/5
अभिनेत्री पल्लवी पाटील आणि सासू अभिनेत्री संजीवनी समेळ
4/5
अभिनेत्री सुलेखा तळवलकर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर
5/5
अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे आणि निलीमा कोठारे