Photo : मौनी रॉयची पिसफुल संध्याकाळ, पाहा फोटो

मौनी रॉय बर्‍याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Mauni Roy's Peaceful Evening, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:45 PM, 26 Jan 2021
1/6
Mouni Roy, Photo
टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करत बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी आघाडीची अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.
2/6
Mouni Roy, Photo
आता मौनीनं तिच्या हॉट अँड ब्युटीफुल अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे.
3/6
Mouni Roy, Photo
मौनी रॉय बर्‍याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.
4/6
Mouni Roy, Photo
आता मौनीनं काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये गॅलरीमध्ये बसून फोटोशूट केलं आहे.
5/6
Mouni Roy, Photo
मौनी सध्या दुबईमध्ये धमाल करतेय. या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.
6/6
Mouni Roy, Photo
मौनीचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय. ‘Cozy cold evenings, warm jackets & Elena Ferrante for company....’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.