AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo | मोफत गिरण, मोफत आरओचं पाणी, मोफत विजेची तयारी, घरांवर महिलांची नावं, झक्कास मेहेरगावची यशोगाथा!

जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मेहेरगावानं आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण केलीय. नावीन्यपूर्ण प्रकल्पांमुळे खानदेशातील विकासाचे मॉडेल म्हणून हे गाव उदयास येत आहे.

Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Oct 16, 2020 | 7:04 PM
Share
मेहेरगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी ही संपूर्ण डिजीटल असून त्यामुळे गावातील मुलांना शहराकडे जाण्याची गरज भासत नाही.

मेहेरगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी ही संपूर्ण डिजीटल असून त्यामुळे गावातील मुलांना शहराकडे जाण्याची गरज भासत नाही.

1 / 6
सध्या कार्यान्वित असलेल्या सोलर प्लाँटमधून काही घरांना मोफत वीज पुरवठा केला जातो. ग्रामपंचायतीच्या वतीने लवकरच संपूर्ण गावाला मोफत वीज पुरवठा करण्यासाठी मोठ्या क्षमतेचा सोलर प्लॅन्ट उभारला जाणार आहे.

सध्या कार्यान्वित असलेल्या सोलर प्लाँटमधून काही घरांना मोफत वीज पुरवठा केला जातो. ग्रामपंचायतीच्या वतीने लवकरच संपूर्ण गावाला मोफत वीज पुरवठा करण्यासाठी मोठ्या क्षमतेचा सोलर प्लॅन्ट उभारला जाणार आहे.

2 / 6
ग्रामपंचायतीने गावासाठी 10 केव्हीचा सोलर प्लांट खरेदी केला आहे. या सोलर प्लांट च्या माध्यमातून संपूर्ण गावासाठी मोफत पिठाची गिरणी चालवली जाते.

ग्रामपंचायतीने गावासाठी 10 केव्हीचा सोलर प्लांट खरेदी केला आहे. या सोलर प्लांट च्या माध्यमातून संपूर्ण गावासाठी मोफत पिठाची गिरणी चालवली जाते.

3 / 6
मेहेरगावात आरओ प्लॅन्ट उभारण्यात आलाय. संपूर्ण गावाला आरओचे पाणी मोफत दिले जाते.

मेहेरगावात आरओ प्लॅन्ट उभारण्यात आलाय. संपूर्ण गावाला आरओचे पाणी मोफत दिले जाते.

4 / 6
म्हणजे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.

म्हणजे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.

5 / 6
संत गाडगेबाबा निर्मलग्राम पुरस्कार , पेपरलेस ग्रामपंचायत पुरस्कार , स्वर्गीय वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार ,पाणी फाऊंडेशन पुरस्कार अशा पुरस्कारांवर नाव  कोरलं आहे.

संत गाडगेबाबा निर्मलग्राम पुरस्कार , पेपरलेस ग्रामपंचायत पुरस्कार , स्वर्गीय वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार ,पाणी फाऊंडेशन पुरस्कार अशा पुरस्कारांवर नाव कोरलं आहे.

6 / 6
Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?