Photo : ‘मिर्झापूर 2’ मधील रॉबिन अखेर विवाह बंधनात, पाहा फोटो

'मिर्झापूर 2' मध्ये सगळ्यांचं लक्ष वेधणारा रॉबिन म्हणजेच अभिनेता प्रियांशु पेनयुली विवाह बंधनात अडकला आहे. ('Mirzapur 2' Starrer Robin finally got married)

  • Updated On - 4:13 pm, Sat, 28 November 20
1/5
'मिर्झापूर 2' या हिंदी वेब सीरीजमधून सगळ्यांचं लक्ष वेधणारा रॉबिन म्हणजेच अभिनेता प्रियांशु पेनयुली आता विवाह बंधनात अडकला आहे.

2/5
तो गर्लफ्रेन्ड वंदना जोशीसोबत विवाहबद्ध झाला आहे. त्यानं त्याच्या मूळ गावी देहराडूनमध्ये वंदनासोबत लग्न केलं आहे.

3/5
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा लग्न सोहळा कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडला, मात्र आता हे दोघं मित्र परिवारासाठी मुंबईत रिसेप्शन देणार आहेत.

4/5
या दोघांचे फोटो परफेक्ट कपल गोल्स देत आहेत.

5/5
लग्नाची बातमी शेअर करत त्यांना फोटोंसोबत मोठं कॅप्शनही दिलं आहे. ज्यात त्यांनी एकमेकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोबतच आतापर्यंतचा प्रवासही सांगितला आहे.

Published On - 2:13 pm, Sat, 28 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI