गेले अनेक दिवस मिताली आणि सिद्धार्थ ‘होप’ सोबत वेळ घालवत आहेत.
(Mitali Mayekar’s emotional post for ‘Hope’)
1/5

अभिनेत्री मिताली मयेकरला काही दिवसांपूर्वी एक नवा पाहुणा भेटला होता. या नव्या पाहुण्यासोबत तिनं मस्त फोटोशूट केलेलं.
2/5

हा नवा पाहुणा म्हणजे एक गोंडस कुत्र्याचं पिल्लू. मितालीनं त्याच्यासोबत मस्त वेळ घालवलाय.
3/5

आता मितालीनं या कुत्र्याच्या पिल्लासोबत फोटो शेअर केला आहे. सोबतच तिनं 'Until we meet again.🌸'असं कॅप्शन दिलं आहे.
4/5

गेले अनेक दिवस मिताली आणि सिद्धार्थ 'होप' सोबत वेळ घालवत होते.
5/5

एवढंच नाही तर मितालीनं 'होप'चे अनेक फोटो आणि व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर शेअर केले आहेत.