अवघ्या वीस मिनिटात लाडक्या नेत्यासाठी शिवला शर्ट, निलेश लंकेंचा जबरा फॅन पाहा
निलेश लंके जिथे जातात तीथे सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची चढाओढ सुरू असते. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील व्यवसायाने टेलर असलेल्या एका चाहत्याने अवघ्या वीस मिनिटांत शर्ट शिवून तो लंके यांना भेट दिला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
