AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरेंची निवड झाल्यापासून मनसेत उत्साह, कार्यकर्त्यांसोबतचे व्हायरल फोटो तुम्ही पाहिले का ?

अमित ठाकरेंची नियुक्ती झाल्यापासून मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असल्याचे पाहायला मिळत आहे.

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 02, 2022 | 6:00 AM
Share
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अमितजी ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अमितजी ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.

1 / 6
परवा मराठी भाषा गौरव दिनी त्यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर मनसेच्या तसेच मनविसेच्या अक्षरशः हजारो पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी आज 'शिवतीर्थ' निवासस्थानी येऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

परवा मराठी भाषा गौरव दिनी त्यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर मनसेच्या तसेच मनविसेच्या अक्षरशः हजारो पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी आज 'शिवतीर्थ' निवासस्थानी येऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

2 / 6
सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत शिस्तबद्ध रांग लावून असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी श्री. अमितजी ठाकरे यांची भेट घेतली.

सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत शिस्तबद्ध रांग लावून असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी श्री. अमितजी ठाकरे यांची भेट घेतली.

3 / 6
अमित ठाकरेंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अमित ठाकरेंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

4 / 6
अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही" असा निर्धार प्रत्येक महाराष्ट्र सैनिक व्यक्त करत होता.

अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही" असा निर्धार प्रत्येक महाराष्ट्र सैनिक व्यक्त करत होता.

5 / 6
अमित ठाकरेंची नियुक्ती झाल्यापासून मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असल्याचे पाहायला मिळत आहे.

अमित ठाकरेंची नियुक्ती झाल्यापासून मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असल्याचे पाहायला मिळत आहे.

6 / 6
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली