AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | ‘मोहेंजो दारो’ अभिनेत्री पूजा हेगडेचा वाढदिवस, लवकरच ‘बाहुबली’सोबत चित्रपटात झळकणार!

दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे आज (13 ऑक्टोबर) आपला 30वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबईत जन्मलेल्या पूजाला महाविद्यालयीन जीवनापासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती.

Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 13, 2020 | 11:52 AM
Share
दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे आज (13 ऑक्टोबर) आपला 30वा वाढदिवस साजरा करत आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे आज (13 ऑक्टोबर) आपला 30वा वाढदिवस साजरा करत आहे.

1 / 9
मुंबईत जन्मलेल्या पूजाला महाविद्यालयीन जीवनापासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती.

मुंबईत जन्मलेल्या पूजाला महाविद्यालयीन जीवनापासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती.

2 / 9
पूजाने 2012मध्ये तामिळ चित्रपट ‘मुगामुडी’द्वारे मोठ्या पडद्यावर आगमन केले.

पूजाने 2012मध्ये तामिळ चित्रपट ‘मुगामुडी’द्वारे मोठ्या पडद्यावर आगमन केले.

3 / 9
पूजाचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. त्यानंतर तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले.

पूजाचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. त्यानंतर तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले.

4 / 9
2016मध्ये आशुतोष गोवारीकरांच्या ‘मोहेंजो दारो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

2016मध्ये आशुतोष गोवारीकरांच्या ‘मोहेंजो दारो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

5 / 9
अभिनेता हृतिक रोशनसह पूजाने या चित्रपटात आपला अभिनयाचा जलवा दाखवला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नव्हता.

अभिनेता हृतिक रोशनसह पूजाने या चित्रपटात आपला अभिनयाचा जलवा दाखवला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नव्हता.

6 / 9
आशुतोष गोवारीकर यांच्या पत्नीने एका जाहिरातीत पूजाला पाहिले होते आणि पुढच्या चित्रपटात पूजाला कास्ट करण्याचे सुचवले होते.

आशुतोष गोवारीकर यांच्या पत्नीने एका जाहिरातीत पूजाला पाहिले होते आणि पुढच्या चित्रपटात पूजाला कास्ट करण्याचे सुचवले होते.

7 / 9
‘मोहेंजो दारो’ चित्रपटानंतर पूजा हेगडे ‘हाऊसफुल 4’मध्ये अक्षय कुमारसोबत झळकली होती.

‘मोहेंजो दारो’ चित्रपटानंतर पूजा हेगडे ‘हाऊसफुल 4’मध्ये अक्षय कुमारसोबत झळकली होती.

8 / 9
लवकरच पूजा ‘बाहुबली’ अभिनेता प्रभाससोबत ‘राध्ये श्याम’ या चित्रपटात झळकणार आहे.

लवकरच पूजा ‘बाहुबली’ अभिनेता प्रभाससोबत ‘राध्ये श्याम’ या चित्रपटात झळकणार आहे.

9 / 9
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!