मौनी रॉय तिच्या अभिनयाव्यतिरिक्त फॅशन स्टेटमेंटसाठी सुद्धा खास ओळखली जाते. (Mouni Roy’s killer look, see photo)
1/5

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या अभिनयाव्यतिरिक्त फॅशन स्टेटमेंटसाठी सुद्धा खास ओळखली जाते.
2/5

मौनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
3/5

आता तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
4/5

काळ्या रंगाच्या लेदर ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.
5/5

नेहमीच फॅशन आयकॉन ठरत असलेल्या मौनीचा हा अंदाज देखिल तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.