Photo : मौनी रॉयच्या दिलखेचक अदा,पाहा फोटो
आपल्या हॉट अँड बोल्ड अंदाजानं चाहत्यांनी मनं जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या आपला बोल्ड अंदाज सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवतेय. (Mouni Roy's Killer photos)

- आपल्या हॉट अँड बोल्ड अंदाजानं चाहत्यांनी मनं जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या आपला बोल्ड अंदाज सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवतेय.
- मौनीनं टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे तिचा फॅनफॉलोईंग मोठा आहे.
- ती सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते. मौनी रॉय तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी परिचित आहे.
- लवकरच अभिनेत्री मौनी रॉय ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांचीही भूमिका असणार आहेत.
- आता तिनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती प्रचंड हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.





