AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : रोहित शर्माशिवाय मुंबईकडे कोणते विस्फोटक खेळाडू?, कधीही सामना पलटवू शकतात!

आयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या मोसमातील रणसंग्राम येत्या 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत.

| Updated on: Apr 01, 2021 | 2:47 PM
Share
ईशान किशन भारताचा युवा फलंदाज.. त्याच्या बॅटिंगने त्याने सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सिरीजमध्ये त्याने आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवला. आयपीएल 2020 मध्ये त्याने मुंबईकडून सर्वांत जास्त रन्स केले. तसंच आयपीएलच्या 51 मॅचमध्ये त्याने 1211 रन्स केले. 2020 साली मुंबईला चॅम्पियन बनवण्यात इशान किशनचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.

1 / 7
दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर फलंदाज क्विंटन डिकॉकची बॅट सदा बोलत असते. त्याने आतापर्यंत 66 आयपीएल मॅचमध्ये 1959 रन्स केले आहेत.

2 / 7
मुंबईकडून खेळत असलेला कायरन पोलार्ड सर्वांत विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. सामना पलटवण्याची त्याच्या बॅटमध्ये ताकद आहे.

3 / 7
जागतिक क्रिकेटमधला सर्वांत मोठा बिग हिटर म्हणून हार्दिक पांड्याचं नाव घेतलं जातं. मुंबईसाठी हार्दिकने अनेक मोठ्या इनिंग खेळल्या आहेत. कमीत कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा ठोकण्यात तो पटाईत आहे.

4 / 7
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा क्रिकेट जगतातला आक्रमक ओपनर बॅट्समन आहे. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी बोलर्सवर तुटून पडायचं आणि पॉवरप्लेमध्ये खोऱ्याने धावा ओढायच्या, हे त्याचं वैशिष्ट्य..

5 / 7
न्यूझीलंडचा बोलर ट्रेंट बोल्ट आपल्या घातक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. जसप्रीत बुमराहच्या साथीने प्रतिस्पर्धी संघाचं कंबरडं मोडण्यास तो उत्सुक आहे. मुंबईसाठी पाठीमागच्या मोसमात बोल्टने 15 मॅचमध्ये 25 विकेट्स मिळवल्या..

6 / 7
नुकताच लग्नबंधनात अडकलेला यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आयपीएलच्या रणसंग्रामासाठी सज्ज झाला आहे. 2013 पासून तो मुंबईकडून खेळतो आहे. पाठीमागच्या मोसमात त्याने मुंबईकडून 27 विकेट्स घेऊन मुंबईला चॅम्पियन बनविण्यात सिंहाचा वाटा उचलला.

7 / 7
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.