AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-नाशिक हायवेवर 3 गाड्यांचा थरारक अपघात, व्हील तुटून ब्रीजच्या फटीतून खाली कोसळले

मुंबई - नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik highway) गंगा देवस्थान जवळील ब्रिजवर 3 गाड्यांचा विचित्र अपघात (Accident) झाला.

| Updated on: Mar 27, 2021 | 12:05 PM
Share
शहापूर (ठाणे) : मुंबई - नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik highway) गंगा देवस्थान जवळील ब्रिजवर 3 गाड्यांचा विचित्र अपघात (Accident) झाला.

शहापूर (ठाणे) : मुंबई - नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik highway) गंगा देवस्थान जवळील ब्रिजवर 3 गाड्यांचा विचित्र अपघात (Accident) झाला.

1 / 8
या थरारक अपघातात 2 जण जखमी झाले आहेत. आधी भरधाव कंटेनर पलटी झाला, त्याला मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली आणि मग आयशर टेंपो येऊनही धडकला.

या थरारक अपघातात 2 जण जखमी झाले आहेत. आधी भरधाव कंटेनर पलटी झाला, त्याला मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली आणि मग आयशर टेंपो येऊनही धडकला.

2 / 8
नाशिककडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने एक कंटेनर जात होता. त्यावेळी चालकाचा ताबा सुटून कंटेनर साधारण 200 फूट अंतरावरुन घसरत आला आणि दोन्ही लेनच्या मधोमध जाऊन ब्रीजच्या वर धडकून पलटला. त्यामुळे कंटेनरचे पुढील दोन्ही व्हील तुटून ब्रीजच्या मधोमध असलेल्या गॅपमधून खाली पडले.

3 / 8
गंगा देवस्थान (Ganga Devsthan) इथे रोज दर्शनासाठी अनेक भाविक जात असतात. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यावेळी कुणीही ब्रीज खाली नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

गंगा देवस्थान (Ganga Devsthan) इथे रोज दर्शनासाठी अनेक भाविक जात असतात. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यावेळी कुणीही ब्रीज खाली नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

4 / 8
कटेंनर ब्रीजच्या वर जाऊन इतक्या जोरात पलटी झाला की, ब्रीजला खालच्या बाजूने मोठा तडा गेला आहे.

कटेंनर ब्रीजच्या वर जाऊन इतक्या जोरात पलटी झाला की, ब्रीजला खालच्या बाजूने मोठा तडा गेला आहे.

5 / 8
त्यानंतर त्या कंटेंनरला पाठीमागून येऊन दुसऱ्या कंटेनरने येऊन धडक दिली. त्याच्या पाठीमागे जात असलेल्या तिसऱ्या आयशर टेंपोचीही धडक बसली. असा हा तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला.

त्यानंतर त्या कंटेंनरला पाठीमागून येऊन दुसऱ्या कंटेनरने येऊन धडक दिली. त्याच्या पाठीमागे जात असलेल्या तिसऱ्या आयशर टेंपोचीही धडक बसली. असा हा तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला.

6 / 8
यामध्ये सर्वात आधी पलटी झालेल्या कंटेनरमधील ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

यामध्ये सर्वात आधी पलटी झालेल्या कंटेनरमधील ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

7 / 8
भीषण अपघातात कंटेनर पलटी

भीषण अपघातात कंटेनर पलटी

8 / 8
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.