Mushroom : आता मशरूचे लाडू, बिस्कीट, जलेबी आणि बर्फी खा; तंदुरुस्त राहा

| Updated on: Jun 06, 2023 | 7:21 PM

शेतकरी फक्त मिठाई नाही तर इतर डिशेसही तयार करतात. त्यांना बाजारात चांगली मागणी आहे. चवीने ते खातात आणि दुसऱ्यांनाही विकतात.

1 / 5
बिहारमध्ये मशरूमची शेती मोठ्या प्रमाणात होते. २०२१-२२ ला बिहारच्या शेतकऱ्यांनी २८ हजार टन मशरूमचे उत्पादन काढले होते. विशेषता उत्तर बिहारमध्ये शेतकरी मशरूमची शेती करतात. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. मशरूमचे लाडू खाल्यास त्याचा स्वाद काही खास असतो.

2 / 5
बिहारच्या सरकारने मशरूम शेतीसाठी प्रोत्साहित केले. मशरूम शेतीवर ५० टक्के अनुदान दिले जाते. बिहारमध्ये मशरूमच्या लोंणच्यासह अनेक प्रोडक्ट तयार केले जातात.

3 / 5
बिहारचे शेतकरी फक्त मिठाई नाही तर इतर डिशेसही तयार करतात. त्यांना बाजारात चांगली मागणी आहे. चवीने ते खातात आणि दुसऱ्यांनाही विकतात.

4 / 5
ठेकुआ नावाचा पदार्थ बिहारमध्ये प्रसिद्ध आहे. तो गव्हाच्या आट्यापासून तयार केला जातो. परंतु, मशरूमचा वापर करून टेस्टी ठेकुआ तयार केला जातो.

5 / 5
मशरूमचे नाव ऐकताच स्वाद नजरेसमोर येतो. लोकांना असं वाटते की, मशरूमची फक्त भाजी बनवण्यात येते. आता मशरूमपासून जलेबी, बिस्टीक, लाडू, पेढा, बर्फी यासह अनेक स्वीट्स तयार केले जातात. त्यांना बाजारात चांगली मागणी आहे.