Photo Gallery: नाशिकमध्ये 35 एकर उसाची राख, शेतकऱ्याच्या डोळ्यांत दुःखाचा महापूर!
नाशिकमध्ये तब्बल 35 एकरावरील ऊस जळून खाक झालाय. निफाड तालुक्यातल्या सिंगवे गावात ही घटना घडली. रामदास सानप असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. महावितरणाच्या तारांचे शॉर्टसर्किट झाले. त्याची ठिणगी उसात पडली. बघता-बघता उसाने पेट घेतला आणि काही मिनिटांत या उसाची राखरांगोळी झाली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई मिळावी, अशी गावकऱ्यांनी केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
जगात पिझ्झाची राजधानी कुठे आहे?
सेकंड हॅण्ड मोबाईल घेताय, या गोष्टींची काळजी घ्या..
पाकिस्तानात 1 लाख रुपये महिना कमावणारे लोक किती ? धक्कादायक आकडेवारी...
केएल राहुल धोनीला पछाडण्यासाठी सज्ज, फक्त 13 धावांची गरज
के.एल.राहुल याचे मिशन 500,धोनीच्या रेकॉर्डकडे लक्ष...
उन्हाळ्यात पचन यंत्रणा चांगली राखण्यासाठी हे उपाय आजमावा
