AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार पत्नीचा आमदार पतीसाठी करवाचौथ, नवनीत कौर राणांचे खास फोटो

भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना,हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब प्रदेशात साजरा होणाऱ्या करवा चौथ या व्रताला खाजदार नवनीत राणा यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 25, 2021 | 11:51 AM
Share
कॅलेडरनुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या चौथ्या (चतुर्थीस) करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदीभाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच शिव शंकराला व सूर्याला जलअर्घ्य देवून सकाळ ते रात्री चन्द्रदर्शनापर्यंत उपाशी राहतात.

1 / 6
आपल्या पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना,हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात.

2 / 6
विवाहित महिला मोठ्या उत्साहाने साज श्रुंगार करून पीठ गळण्याच्या गाळणीत आधी चंद्र व नंतर आपल्या पतीचे मुखदर्शन घेवून त्यांच्या हातून पाणी पिऊन हे संस्कारी व्रत समाप्त करतात.

3 / 6
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या सुद्धा दरवर्षी करवा चौथ व्रत करतात रविवारी त्यांनी दिवसभर उपवास करून रात्री चंद्र व नंतर आपल्या पतीचे अर्थात आमदार रवी राणांचे  मुखदर्शन घेवून

4 / 6
पती रवी राणांच्या हातून पाणी प्यायल्या नंतर नवनीत राणांनी त्यांचा उपवास सोडला. यावेळी नवतीत राणांनी संपूर्ण श्रुंगार करुन त्यांच्या पतीच्यी दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली.

5 / 6
भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना,हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब प्रदेशात साजरा होणाऱ्या करवा चौथ या व्रताला खाजदार नवनीत राणा यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.

भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना,हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब प्रदेशात साजरा होणाऱ्या करवा चौथ या व्रताला खाजदार नवनीत राणा यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.

6 / 6
Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...