सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचा वेगवेगळा प्लॅन ठरलेला आहे. त्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं एक उत्तम प्लॅन केलेला पाहायला मिळाला.
1 / 5
सोनाली कुलकर्णी नववर्षाचं सेलिब्रेशन करायला मसुरी पोहोचली आहे.
2 / 5
या ट्रीपमध्ये सोनाली सोबत तिचा होणारा पती कुणाल बेनोडेकरसुद्धा आहे.
3 / 5
या ट्रीपचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअरही केले आहेत.
4 / 5
'#happynewyear #postcard from us to you all.May 2021 bring lost harmony back to the world?' असं कॅप्शन देत सोनालीनं हे फोटो शेअर केले आहेत.