AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gauahar Khan : ‘नई नवेली दुल्हन…’, अभिनेत्री गौहर खानचं सुंदर लूक

अभिनेत्री गौहर खान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव असते. (‘Newlyweds’, beautiful look of actress Gauahar Khan)

VN
VN | Updated on: May 17, 2021 | 7:08 PM
Share
अभिनेत्री गौहर खान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. आता गौहरनं ईदचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गौहर खूपच सुंदर दिसत आहे.

1 / 5
गौहरचं स्टाईल स्टेटमेंट चाहत्यांना नेहमीच आकर्षित करते. या फोटोतील तिची स्टाईलसुद्धा तिच्या चाहत्यांना चांगलीच पसंतीस उतरली आहे.

गौहरचं स्टाईल स्टेटमेंट चाहत्यांना नेहमीच आकर्षित करते. या फोटोतील तिची स्टाईलसुद्धा तिच्या चाहत्यांना चांगलीच पसंतीस उतरली आहे.

2 / 5
गौहरने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘बर्‍याच दिवसानंतर मला नवीन नवरीसारखं दिसण्याची संधी मिळाली.’ यावेळी तिनं पांढऱ्या रंगाचा पारंपारिक सूट परिधान केलेला आहे ज्यावर गॉटी आणि मिरर वर्क होतं.

3 / 5
या सूटच्या ओढणीवर गुलाबी रंगाची डिझाइन आहे. गौहरनं पारंपारिक सूटसोबत कुंदनचं नेकपीस कॅरी केलं आहे.

या सूटच्या ओढणीवर गुलाबी रंगाची डिझाइन आहे. गौहरनं पारंपारिक सूटसोबत कुंदनचं नेकपीस कॅरी केलं आहे.

4 / 5
गौहरने ग्लॅमर मेकअप, आयशॅडो, मस्करा, ब्लशर आणि न्यूड लिपस्टिक आणि केसात फुलं घातली आहेत. तिनं कॅरी केलेला हा ड्रेस शीतल बत्राचा डिझाईनर सूट आहे. या सूटची किंमत 22,000 रुपये आहे.

गौहरने ग्लॅमर मेकअप, आयशॅडो, मस्करा, ब्लशर आणि न्यूड लिपस्टिक आणि केसात फुलं घातली आहेत. तिनं कॅरी केलेला हा ड्रेस शीतल बत्राचा डिझाईनर सूट आहे. या सूटची किंमत 22,000 रुपये आहे.

5 / 5
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या