
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा ही कायमच चर्चेत असते. निया शर्मा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. निया शर्मा सोशल मीडियावर सक्रिय आहे.

निया शर्मा आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते. निया शर्मा ही नुकताच आपल्या मित्रांसोबत धमाल करताना दिसली आहे.

निया शर्मा ही आपल्या मित्रांसोबत लंच डेटसाठी बाहेर पडलीये. यावेळी निया शर्मा हिचा जबरदस्त असा लूक बघायला मिळतोय. निया शर्मा हिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

निया शर्मा व्हाइट मिनी ड्रेसमध्ये दिसत आहे. निया शर्मा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळत आहे. हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

निया शर्मा हिच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. या लूकमध्ये निया शर्मा हिने खास मेकअप केल्याचे देखील दिसत आहे.