PHOTO | … म्हणून नुसरत भरुचाने मानले निसर्गाचे आभार!

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री नुसरत भरुचाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकतीच काही छायाचित्रे शेअर केली आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:30 PM, 17 Dec 2020
1/6
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री नुसरत भरुचाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकतीच काही छायाचित्रे शेअर केली आहेत.
2/6
मालदीवच्या किनाऱ्यावरील ही छायाचित्रे जरी एक वर्षापूर्वीची असली, तरी चाहते या फोटोंना लाईक करत आहेत.
3/6
नुसरत सध्या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या वर्षात तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.
4/6
नुकतेच नुसरतने तिचे काही अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत तिने बिकिनी परिधान केली आहे.
5/6
नुसरत भरुचाने शेअर केलेली छायाचित्रे ही तिच्या एका वर्षापूर्वीच्या मालदीव सहलीची होती.
6/6
या छायाचित्रांमध्ये नुसरत बीचवर एन्जॉय करताना दिसली. तसेच, तिथले सौंदर्य पाहून तिने निसर्गाचे आभार देखील मानले आहेत.